Blog Archives

मानसिक आघातातून बाहेर येण्यासाठी क्रिस्टल

 

Rose quartz हा crystal खरं प्रेम शोधून देण्यात मदत करतो आणि वैवाहिक सुख देतो

Watermelon turmolin हा crystal नवीन संधी मिळवून देतो

Pink agate हा crystal मन प्रफुल्लित ठेवतं आणि अस्वस्थता आणि उदासीनता घालवतं

Rhodocrosite हा crystal एखाद्या दुःखातून सावरण्यासाठी मदत करतो

 

Read more ›

Posted in avanii
Tags: , , , , , , , , , , , , , , , ,

Avoid theft using crystal

 

 

 

Orange carnelian- This crystal is very effective for overall health.

Orange calcite- This crystal washes away unknown fears.

Sardonyx- If you keep this crystal in all the four directions of your house then it keeps the house theft free.

Read more ›

Posted in avanii
Tags: , , , , , , ,

हे crystal वापरल्यास नशिबाची साथ मिळणं सोपं जातं

 

 

Aquamarine हा crystal निवाडा करण्यास, सत्य समोर आणण्यासाठी खूप मदत करतो

Opal blue हा crystal समस्या सोडवण्यासाठी मदत करतो, सुसंवाद घडवून आणतो

Hemimomorphite हा crystal अहंकार घालवण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी मदत करतो

Angelite हा crystal चांगले आध्यात्मिक अनुभव देतो आणि हा crystal वजन घटवण्यातही मदत करतो

  • Crystals किंवा कोणत्याही spiritual गोष्टी एखाद्या चांगल्या healing centre मधूनच घ्याव्यात.

Read more ›

Posted in avanii
Tags: , , , , ,

हा crystal पाठदुखी आणि सांधेदुखी पासून आराम देतो

 

 

 

Chrysoprase हा crystal चिंता घालवण्यासाठी आणि एकंदरीत आरोग्य सुधारण्यासाठी चांगला आहे

Dioptase हा crystal मानसिक स्थैर्‍यासाठी उपयुक्त आहे

Fluorite हा crystal पाठदुखी, कंबरदुखी आणि सांध्यांच्या दुखण्यासाठी वापरला जातो

labradorite हा crystal कुशाग्रता वाढवतो

  • Crystals किंवा कोणत्याही spiritual गोष्टी एखाद्या चांगल्या healing centre मधूनच घ्याव्यात.

Read more ›

Posted in avanii
Tags: , ,

हा अद्भूत crystal वजन घटवण्यास मदत करतो

 

 

Aventurine हा crystal मनःशांतीसाठी चांगला crystal आहे, परीक्षेची भीती वाटत असल्यास हा वापरावा

Green jade हा crystal धंद्यात प्रगति देतो आणि शत्रू दूर ठेवतो

Peridot हा crystal वजन घटवण्यासाठी उपयोगी आहे आणि पित्तावर गुणकारी आहे

malchite हा crystal परदेशी जाण्याची संधी मिळवण्यासाठी वापरावा

  • Crystals किंवा कोणत्याही spiritual गोष्टी एखाद्या चांगल्या healing centre मधूनच घ्याव्यात.

Read more ›

Posted in avanii
Tags: , , , , ,

प्रवासात हा crystal जवळ ठेवा

 

 

Citrine हा crystal पैशाच्या बाबतीत समृद्धी देतो

Yellow jasper हा crystal प्रवासाची आवड असणार्‍यांनी जरूर घालावा, प्रवासात अडथळे येत नाहीत

Yellow jade हा crystal स्वाधिष्ठान चक्रावर काम करतो. पचनक्रिया सुरळीत करतो

Topaz हा crystal ताणतणाव दूर करण्यास मदत करतो

  • Crystals किंवा कोणत्याही spiritual गोष्टी एखाद्या चांगल्या healing centre मधूनच घ्याव्यात.

Read more ›

Posted in avanii
Tags: , , , ,

हा crystal थायरोईड ( thyroid) वर गुणकारी आहे

 

 

Lapis lazuli हा crystal थायरोइड वर गुणकारी आहे

Turquoise हा crystal नैराश्य (depression) दूर करतो .

Tanzanite हा crystal कल्पनाशक्ती प्रबळ करण्यासाठी मदत करतो . याने त्वचेचे विकार दूर होण्यास मदत होते

Chrysocolla हा crystal स्त्रियांच्या मासिक समस्यांवर आणि पचनशक्तीवर गुणकारी आहे

  • Crystals किंवा कोणत्याही spiritual गोष्टी एखाद्या चांगल्या healing centre मधूनच घ्याव्यात.

Read more ›

Posted in avanii
Tags: , , ,

हा crystal वाढवतो शारीरिक क्षमता

 

 

Red jasper हा crystal detoxification किंवा शरीर शुद्ध करण्यासाठी उपयुक्त आहे

Red calcite हा crystal शारीरिक क्षमता किंवा physical stamina वाढवण्यासाठी वापरावा

Ruby हा crystal बांधिलकीचा कारक आहे, म्हणूनच साखरपुड्याला बरेच लोक rubyची अंगठी घालतात

Red garnet योग्य प्रेम मिळवून देण्यास मदत करतं

  • Crystals किंवा कोणत्याही spiritual गोष्टी एखाद्या चांगल्या healing centre मधूनच घ्याव्यात.

Read more ›

Posted in avanii
Tags: , , , ,

हा crystal वापरल्याने नजर लागत नाही

 

 

Howlite हा सफेद crystal योग्य व्यक्ति आणि योग्य संधी पर्यंत आपल्याला पोचवतो

Clear quartz हा crystal मानसिक स्वछता देतो आणि निर्णय घेण्यास मदत करतो

Moonstone हा crystal नावाप्रमाणेच चंद्राची शीतलता देतो, Sinus बरं होण्यास मदत करतो

Selenite crystal वापरल्याने नजर लागत नाही

  • Crystals किंवा कोणत्याही spiritual गोष्टी एखाद्या चांगल्या healing centre मधूनच घ्याव्यात.

Read more ›

Posted in avanii
Tags: , , ,